अद्भुत गोष्टी
| लेखकः | जयश्री कुलकर्णी |
|---|---|
| चित्रकार : | गोपाळ नांदुरकर |
| ISBN : | 978-81-7925-352-6 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2013, दुसरे पुनर्मुद्रण 2023 |
| पाने : | 104 |
Out of stock
₹0.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
वयोगट ८+
मुंबई मराठी साहित्य संघाचा २०१४ सालचा ‘मिलिंद गाडगीळ पुरस्कार’!
समोरचं दालन हॅलोविन पार्टीसाठी सजवलं होतं. दालनाच्या मध्यभागी एक भलंमोठं डायनिंग टेबल होतं. त्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर शंभर जख्ख म्हातार्या बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुरकुतलेले होते. डोक्यावरच्या पांढर्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. चेहर्याची त्वचा ओघळली होती. काहींच्या तोंडात तर एकही दात नव्हता.
सीमसला दारात पाहताच त्यांनी त्याच्याकडे पाहून स्वागताचं हास्य केलं ते हिडीस आणि भयानक दृश्य पाहून सीमस शहारला.
अशा या देशोदेशीच्या विलक्षण गोष्टींचा हा खजिना अद्भुत गोष्टी.
More like this
You may also like…
-
Sale!

अक्षर कसे सुधारावे
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -
Sale!

माझ्या आवडत्या गोष्टी
Original price was: ₹140.00.₹112.00Current price is: ₹112.00. -
Sale!

चंदूकाका
Original price was: ₹160.00.₹128.00Current price is: ₹128.00. -
Sale!

आंक छी!
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00.





