सोन्यासारखी संधी

लेखक :

शकुंतला फडणीस

चित्रकार :

शि. द. फडणीस

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती ऑगस्ट २००१

पुनर्मुद्रण :

पाचवे पुनर्मुद्रण २०२१

ISBN:

978-81-7925-461-5

40.00

About the book

वयोगट ९+

मुलांना आपल्याशा वाटतील, पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतील अशा गोष्टी. सोबत शि. द. फडणीसांची उत्कृष्ट चित्रे.