स्केचबुक
| चित्रकार : | मिलिंद मुळीक |
|---|---|
| पाने : | 88 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| ISBN: | 978-81-7925-102-7 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
मुळीक यांच्या चित्रकलेची जडणघडण दाखवणारं, त्यांना चित्रांचे विषय कसे सापडतात, ते रचना कशी करतात,
रेषा कशा रेखाटतात याचा वेध घेणारं आणि त्यांच्या चित्रांतील सहजतेमागचं रहस्य उलगडणारं पुस्तक.
लाइन स्केचेसपासून ते टोनल स्टडीजपर्यंत सर्व पैलूंना स्पर्श करणारं हे पुस्तक नवोदित चित्रकारांना मार्गदर्शक ठरेल
आणि हातात पेन्सिल धरण्याची स्फूर्ती देईल.








