शेडिंग व्यक्तिचित्रे

चित्रकार :

पुण्डलीक वझे

ISBN :

978-81-7925-028-0

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2001 , दुसरी आवृत्ती 2016

पाने :

48

Out of stock

₹55.00

Out of stock

पुस्तकाबद्दल

या पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.