चित्रे काढा प्राण्यांची

चित्रकारः

पुण्डलीक वझे

ISBN :

978 81 86508 74 9

पाने :

48

Out of stock

0.00

Out of stock

About the book

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.