चतुराईच्या गोष्टी

लेखक :

स. गं. मालशे

चित्रकार :

पुंडलीक वझे

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती 1992, दुसरी आवृत्ती 2011, तिसरे पुनर्मुद्रण 2023

पाने :

124

ISBN:

978-81-7925-259-8

175.00

About the book

वयोगट १०+

प्रसिद्ध जर्मन लेखक द्वयी ग्रीम बंधू यांच्या मनोरंजक परीकथांचा हा मराठी अनुवाद.
मुलांना कल्पनेच्या जगात घेऊन जाणार्‍या या एक दोन नव्हे तर तब्बल 29 गोष्टी.