तारिकचा सूर्य

चित्रकार :

तविशा सिंह

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2021

ISBN:

978-81-952305-8-7

Out of stock

₹0.00

Out of stock

पुस्तकाबद्दल

आपल्याला एकच सूर्य दिसू शकतो. पण असं म्हणतात की, आकाशात अनेक सूर्य आहेत. यातला एक सूर्य तारिकचाही आहे.

आपल्याला जो प्रकाश मिळतो त्यातला थोडा प्रकाश तारिकच्या सूर्याचाही असतो.