माझे जग ( ८ पुस्तकांचा संच )

Sale!
लेखन आणि चित्रे

रमा हर्डीकर सखदेव

पाने

एकूण १९२

Out of stock

Original price was: ₹810.00.Current price is: ₹699.00.

Out of stock

About the book

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात. ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील. ही पुस्तकं मुलांना पाहू द्या, हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच, आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा, त्याबद्दल गप्पाही मारा.
आठ पुस्तकांचा संच

More like this