टाकाने लिहिलेली गोष्ट
| संपादन : | माधुरी पुरंदरे |
|---|---|
| चित्रकार : | मकरंद डंभारे |
| पाने : | 12 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2022 |
| पुनर्मुद्रण : | पुनर्मुद्रण 2023 |
| ISBN: | 978-93-93381-03-3 |
₹75.00
About the book
मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.
साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर कोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास ती आपल्या रूपाकडे बघत असे.









