तू आहेस का माझी आजी?
| चित्रकार : | सानिका देशपांडे |
|---|---|
| पाने : | 32 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2021 |
| ISBN: | 978-81-955048-6-2 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
बाबांनी अवनीची समजूत काढली की, तुझी देवाघरी गेलेली आजी लवकरच पुन्हा परत येईल. पण आजीच्या रूपात नाही, तर दुसऱ्याच कुठल्यातरी प्राण्याच्या रूपात.
मग अवनी तिच्या आसपासच्या वेगवेगळ्या प्राण्यांत आजीला शोधू लागली.
कोण असेल तिची आजी?









