पोण्णईची शिकार

लेखक :

प्रियाल मोटे

अनुवादक :

रमा हर्डीकर-सखदेव

चित्रकार :

प्रियाल मोटे

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2019

ISBN:

978-81-942487-6-7

125.00

About the book

निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे एखाद्या बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात.

पहिला पाऊस, मित्रांमधल्या गप्पा, आजीच्या गोष्टी, ओढ्याच्या काठाने केलेली छोटी सैर, सूर्योदय आणि सूर्यास्त अशा छोट्या छोट्या गोष्टींतले त्यांनी मांडलेले चित्रमय अनुभव केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.