पेन्सिल टेक्निक्स – ग्राफाइट
| लेखक : | राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर |
|---|---|
| चित्रकार : | राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर |
| पाने : | 80 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| ISBN: | 978-81-7925-278-9 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
ग्राफाइट प्रकारातल्या हार्ड ग्रेडपासून सॉफ्ट ग्रेडपर्यंतच्या पेन्सिली
चित्रनिर्मितीसाठी विविध पद्धतीने कशा वापरता येतात याची माहिती
अनेक तंत्रांसह या पुस्तकात दिली आहे.
सोबत मेकॅनिकल, वुडलेस ग्राफाइट व वॉटरसोल्युबल असे पेन्सिलचे आधुनिक प्रकार
कसे हाताळावेत याचंही मार्गदर्शन केलं आहे.
गॅलरीमध्ये पेन्सिलच्या अनेक तंत्रांचा वापर करून साकारलेली विविध विषयांवरील चित्रं
पेन्सिल माध्यमाच्या अमर्याद शक्यता दर्शवतात.








