फुलाची फजिती

लेखकः

प्र. ग. सहस्त्रबुद्धे

चित्रकार :

पुंडलिक वझे

ISBN :

978-81-7925-452-3

आवृत्ती :

नवीन आवृत्ती 1997

पाने :

28

Out of stock

0.00

Out of stock

About the book

वयोगट ६+

या संचातील सहा गोष्टींना पुंडलीक वझे यांच्या अप्रतिम चित्रांनी सजविले आहे. फुलाची फजिती, खारुली, वाट चुकलेली मधमाशी, चतुर ससा अशा मजेदार गोष्टी मुलांना नक्कीच आवडतील.