छोट्यांच्या गोष्टी

लेखक :

प्र. ग. सहस्रबुद्धे

चित्रकार :

गिरीश सहस्रबुद्धे

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती मार्च 2000, दुसरी आवृत्ती 2013, पाचवे पुनर्मुद्रण 2023

पाने :

80

ISBN:

978-81-7925-347-2

130.00

About the book

वयोगट ६+

या गोष्टींमध्ये तुम्हाला भेटतील कामचुकार पक्षी, भांडकुदळ भाऊ, शहाणा हत्ती आणि इतर अनेक मित्रमंडळी.
तुमच्या छोट्यांना अगदी आपल्याशा वाटतील अशा या छोट्यांच्या गोष्टी.