अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी
| लेखकः | माधुरी भिडे |
|---|---|
| चित्रकार : | गोपाळ नांदुरकर |
| ISBN : | 978-93-9338-137-8 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती २०२४ |
| पाने : | 80 |
₹120.00
About the book
वयोगट १०+
अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.
या पुस्तकातील गोष्टी :
१. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा
२. तीन बहिणींची गोष्ट
३. दुष्टपणाचे फळ
4. राजपुत्र मर्झवान आणि राजकन्या बुदूर
५. सिंदबादच्या सात सफरी









