Everyday English Book 2

Author:

Jane Sahi

Editor :

Maxine Berntsen

Illustrator :

Anita Varma

ISBN :

978-81-7925-211-6

Pages

180

Edition

First Edition 2009, Fifth Reprint 2025

220.00

About the book

वय ७ +

दैनंदिन व्यवहारातील इंग्रजीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच सर्व स्तरांतील लोकांना इंग्रजी येणं अनिवार्य झालं आहे, ते लक्षात घेऊन हे पुस्तक तयार केलं आहे. भारतीय वातावरणातल्या उदाहरणांसह तयार केलेलं हे पुस्तक मराठी मुलांप्रमाणेच इंग्रजी शिकायला प्रारंभ करणार्‍या कोणालाही उपयुक्त ठरेल.