वेडा मुलगा शहाणी माकडे

लेखक :

अंजली कीर्तने

चित्रकार :

पुंडलिक वझे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 1990

पाने :

32

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2025

ISBN:

978-81-7925-425-7

₹35.00

पुस्तकाबद्दल

वयोगट १०+

चंदू नावाचा एक अनाथ मुलगा असतो. सगळे जण त्याला वेडा, मठ्ठ असं म्हणत असतात. एकदा काय होतं, गावाबाहेर जॉनकाका राहायला येतात. त्यांना भेटायला नेहमी परदेशी लोक येत असतात आणि याशिवाय त्यांच्याकडे असतात राजाराणी आणि पिंटू अशी दोन माकडं! त्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटत असते.

राजाराणी आणि पिंटू यांच्याशी चंदू याची चांगली गट्टी जमते आणि चंदूच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते…