विमाने उडवा

लेखकः

माधव खरे

ISBN :

978 81 7925 427 1

आवृत्ती :

पहिली आवृत्ती १९९३

Out of stock

0.00

Out of stock

About the book

या पुस्तकातील छापलेले भाग दिलेल्या सूचनांनुसार चिकटवल्यावर मिराज 2000, जग्वार, सी हॅरियर, मिग-21 या चार लष्करी आणि ‘वसंत’ आणि ‘ग्रीष्म’ या दोन काल्पनिक विमानांच्या आकर्षक प्रतिकृती तयार होतील.

रबरबँडच्या साहाय्याने उडवता येणारी ही विमानं तुमच्या शोकेसची शोभा वाढवण्याइतकी सुंदरही निश्चितच आहेत!