निघाले बोकोबा काशीला…

लेखक :

शशिकांत कदम

चित्रकार :

र. स. कंटक

पाने :

23

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 1972

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2024

ISBN:

978-81-7925-454-7

30.00

About the book

वयोगट ६+

बोकोबांनी शेतकऱ्याला पैसे उसने दिले होते, पैसे घेऊन काशीला जायचे असा बेत बोकोबांनी केला होता.

त्यांना पैसे मिळाले का? ते काशीला गेले का?

लहान मुलांसाठी बोकोबांची रंजक गोष्ट