विली : भलामोठा बोका
| लेखक : | हान्स ट्रॅक्सलर |
|---|---|
| चित्रकार : | हान्स ट्रॅक्सलर |
| पाने : | 32 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| ISBN: | 978-81-7925-507-0 |
Out of stock
₹0.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
विली काही इतर मांजरांसारखा साधासुधा नव्हता.
इतर मांजरांची पिल्लं वर्षभराने वाढायची थांबतात. पण विली आपला वाढतच राहिला.
हळूहळू तो एखाद्या हिप्पोपोटॅमसएवढा मोठा झाला!
लोमायर काका–काकूंना काळजीच वाटायला लागली. काय होईल पुढे?…




