पु. ग. वैद्य

पु. ग. वैद्य यांनी मुख्यतः आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रासंबंधित लिखाण केले आहे. त्यामध्ये आयुर्वेदिक पाठ्यपुस्तकांबरोबर सामान्य वाचकांसाठी आरोग्यविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी गोष्टी लिहिल्या.
शेवग्याच्या शेंगा आणि इतर कथा हे पुस्तकही मुलांना आवडेल अशा कथांचा संग्रह आहे.