वासुदेव कामत

वासुदेव कामत

वासुदेव कामत जन्म 1956  लहानपणापासूनच वासुदेव कामत यांना चित्रकलेचा छंद होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि इथेच त्यांच्यातल्या चित्रकलागुणांना व्यासपीठ मिळालं. त्यांनी जीडी आर्ट प्रथम श्रेणीत डिस्टिंक्शनसह...