चित्रमय बालकथा ( ४ पुस्तकांचा संच )

| लेखक आणि चित्रकार | राजेश लवळेकर |
|---|---|
| पाने | एकूण १६० |
₹400.00
पुस्तकाबद्दल
या गोष्टी मुलांना एक दोनदा वाचून दाखवल्या की, अक्षरओळख नसलेली मुलंही केवळ चित्रांच्या आधारे त्या सहज वाचू शकतील.
तसेच वाचनाची नुकतीन सुरुवात केलेल्या मुलांचा उत्तम सराव होईल.
