कला शशिकुमार

कला शशिकुमार या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक लोककथा रंजक पद्धतीने त्या मुलांसमोर आणतात.
पाच वर्षे आणि त्या पुढील वयोगटासाठी त्या प्रामुख्याने चित्रपुस्तके आणि कथा लिहितात. ‘ईचा पुचा’ ही त्यांची मल्याळम् लोककथा आहे. एक माशी आणि हावरट मांजर यांची रंजक गोष्ट आहे.