दिलीप तंवर

दिलीप तंवर

दिलीप तंवर यांनी गेली 17 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले असून ते सध्या रूम टू रीडमध्ये प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी यापूर्वी शिक्षकांसाठी व प्राथमिक शिक्षणसाठी- अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साधन निर्मिती करणाऱ्या, प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक संस्थांसोबत काम केले आहे. त्यांना शिक्षण क्षेत्राविषयी, वाचन आणि लेखनाविषयी आस्था असून मुलांसोबत काम करायला आवडते.