अलंकृता अमाया
अलंकृता अमाया ह्या बंगलोरस्थित बालपुस्तकांच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्यांना चित्रपुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद आहे.
त्यांना मांजरे आवडतात व माजरांना मुलाप्रमाणेच त्यांनी पाळले आहे. झाडांशी गप्पा मारणे, मेणबत्ती बनवणे व पत्र लिहिणे हे त्यांचे आवडते छंद आहेत.

