शीतल पॉल
शीतल पॉल यांनी अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू येथून शिक्षण विषयात उच्च पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी दिगंतर या संस्थेसोबत प्राथमिक शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला आणि सध्या त्या शिक्षण संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
मुलांबरोबर काम करणे आणि मुलांसाठी लिहिणे त्यांना आवडते.

