नंदिनी नायर
नंदिनी नायर यांनी सर्व वयोगटासाठी 60 हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या ‘व्हॉट शाल आय मेक?’ ह्या चित्रपुस्तकाला USSBBY तर्फे उत्कृष्ट पुस्तकाचे नामांकन प्राप्त झाले आहे.
तसेच त्यांचे ‘मिनीचे प्रश्न’ हे पुस्तक सन 2021 मध्ये पराग सन्मान सूचीमध्ये समाविष्ट केले गेले.

