गौरी पटवर्धन

गौरी पटवर्धन एक मुक्त लेखिका आहेत. त्या नाशिक/मुंबई येथे राहातात. त्यांना जे आवडतं ते त्या लिहितात. आत्तापर्यंत त्यांनी कथाबाह्य दूरचित्रवाणी कार्यक्रमांसाठी लेखन करतात.
तसेच लघुपट, आकाशवाणी कार्यक्रमांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. मुलांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांना वाचन, शिवणकाम, विणकाम तसेच भरतकामाची आवडही आहे.