जयश्री कुलकर्णी
या एक प्रसिद्ध मराठी लेखिका आहेत. त्यांना लहान वयापासूनच लेखनाची आवड होती. बालसाहित्य, सामाजिक कथा, रहस्यकथा आणि ललित लेखनामध्ये त्या सक्रिय आहे.
विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक आदींमध्ये लिखाण केले आहे. शिवाय त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.
अद्भूत गोष्टी यामध्ये मुलांना गुंगवून ठेवणाऱ्या कथा आहेत.

