सुरेखा पाणंदीकर

सुरेखा पाणंदीकर यांनी लहान मुलांसाठी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. आजवर त्यांची ४५पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये लेखन केलं आहे . प्रामुख्याने त्या कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
आयबीबीवाय रीडिंग प्रमोशन पुरस्कारप्राप्त एडब्ल्यूआयसी चिल्ड्रन्स लायब्ररी प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.