हॅत्तेच्या!!
| लेखक : | माधुरी पुरंदरे |
|---|---|
| चित्रकार : | माधुरी पुरंदरे |
| पाने : | 12 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती : २०१८ |
| ISBN: | 978-81-7925-564-3 |
| पुनर्मुद्रण | तिसरे पुनर्मुद्रण २०२६ |
₹160.00
About the book
वयोगट ०+
अगदी रांगत्या बाळांनाही ‘वाचता’ येईल असे बोर्ड बुक.
बोर्ड बुक असल्यामुळे हे पुस्तक अगदी लहान मुलांनाही हाताळता येईल. त्यातली चित्रं पाहून त्यांना गोष्ट सहज समजेल, पानं उलटून बघता येतील आणि आई-बाबा बरोबर गोष्ट ऐकताही येईल.





