प्रवास
| लेखक : | स्वाती राजे |
|---|---|
| चित्रकार : | चंद्रमोहन कुलकर्णी |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| पुनर्मुद्रण : | चौथे पुनर्मुद्रण 2024 |
| ISBN: | 978-81-7925-320-5 |
₹125.00
About the book
वयोगट ८ +
कापणी करताना गव्हाचा एक दाणा उडाला थेट जमिनीवर. एकटाच!
आता आपलं काय होणार? या दुःखात त्याने डोळे मिटून घेतले…
आणि सुरू झाला त्याचा प्रवास… मातीपासून पुन्हा मातीपर्यंतचा, रुजून पुन्हा जगण्याचा…
चंद्रमोहन कुलकर्णींची खास चित्रे असलेली ही आगळी प्रवासाची गोष्ट.









