देवराई

संपादनः

तान्या मजमुदार /सुजाता पद्मनाभन

अनुवाद :

रमा हर्डीकर – सखदेव

चित्रकार :

नयनतारा सुरेन्द्रनाथ

ISBN :

978-81-9523-050-1

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2021, पुनर्मुद्रण 2024

पाने :

66

100.00

About the book

वयोगट १०+

निसर्ग आणि माणूस यांचं सहजीवन उलगडणाऱ्या भारतभरातल्या कथा. या सर्व कथा सत्य घटनांवर आधारित आहेत.

मुंबईतल्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचाही शेजार लाभला आहे…

कर्नाटकातल्या शाळेतल्या मुलांना यांच्या गावात एक वेगळाच प्राणी सापडतो…

नागलँडमधली तरुण मुलं शिकारीवर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतात…