परी, मी आणि हिप्पोपोटॅमस

लेखकः

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

ISBN :

978-81-7925-359-5

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २०१४, चौथे पुनर्मुद्रण 2023

पाने :

48

₹100.00

पुस्तकाबद्दल

वयोगट ८+

माधुरी पुरंदरे यांच्या खास शैलीतली चित्रे असलेल्या दोन धमाल आणि आधुनिक परीकथा.

यातली परी जादूच्या छ्डीचं लेटेस्ट मॉडेल वापरते, मोबाइलही वापरते. आणि जादू करताकरता धांदरटपणा करून गोंधळही घालते. म्हणूनच मुलांना ती आपलीशी वाटते.