धमाल गाणी
| लेखकः | कल्याण इनामदार |
|---|---|
| चित्रकार : | शैला मोहन |
| ISBN : | 978-81-7925-096-9 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती १९९४ |
| पाने : | 32 |
| पुनर्मुद्रण : | सातवे पुनर्मुद्रण २०२२ |
₹35.00
About the book
वयोगट ३+
या पुस्तकात मुलांना आवडतील अशी खूप कविता गाणी आहेत. यातलेच एक गाणे –
गणितातले आकडे
एकदा झाले वाकडे
एकाला फुटले डोके
दोन म्हणाला ओ. के.
तीनचा आखडू थाट
चारच्या पोटात गाठ…









