संत ज्ञानेश्‍वर

लेखक :

ल. गो. परांजपे

चित्रकार :

एस. के. परब

पाने :

40

पुनर्मुद्रण :

दुसरी आवृत्ती, पाचवे पुनर्मुद्रण २०२३

ISBN:

978-81-7925-465-3

Out of stock

40.00

Out of stock

पुस्तकाबद्दल

वयोगट ८+

महाराष्ट्राला मोठी आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. या भूमीतले संत त्याच्या शिरपेचातील तुरा आहेत. संतांनी दिलेले योगदान लहान मुलांना सोप्या भाषेत कळावे यासाठीचा चरित्रांची मालिका.

लहान मुलांनाही आपल्या संतांची ओळख व्हावी म्हणून हे संत ज्ञानेश्वरांचे सोप्या भाषेतील चरित्र.