बोबू आणि अंड
| लेखक : | कंचन शाईन |
|---|---|
| चित्रकार : | राधिका टिपणीस |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2018, तिसरे पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 24 |
| ISBN: | 978-81-7925-582-7 |
₹110.00
About the book
नोना आणि सफरचंदाचं झाड, लीला आणि फुलपाखरू, बालाचा बेडूकमित्र आणि बोबू आणि अंड या चार पुस्तकांंच्या मालिकेच्या सजावट व मांडणीसाठी राधिका टिपणीस यांना तसेच उत्कृष्ट निर्मितीसाठी ज्योत्स्ना प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषद व राजहंस प्रकाशनातर्फे दिला जाणारा 2018 सालचा कै. रेखा ढोले स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एका सकाळी बोबूने खुराड्यात डोकावून पाहिलं तर त्याला दिसलं एक अंड! आणि लवकरच त्या अंड्यातून बाहेर आलं …..
वाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणारी गोष्ट!









