नोना आणि सफरचंदाचं झाड
| लेखक : | कंचन शाईन |
|---|---|
| चित्रकार : | राधिका टिपणीस |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2018, तिसरे पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 24 |
| ISBN: | 978-81-7925-581-0 |
₹110.00
About the book
नोना आणि सफरचंदाचं झाड, लीला आणि फुलपाखरू, बालाचा बेडूकमित्र आणि बोबू आणि अंड या चार पुस्तकांंच्या मालिकेच्या सजावट व मांडणीसाठी राधिका टिपणीस यांना तसेच उत्कृष्ट निर्मितीसाठी ज्योत्स्ना प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषद व राजहंस प्रकाशनातर्फे दिला जाणारा 2018 सालचा कै. रेखा ढोले स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नोनाने सफरचंद खाऊन फू s s करून बी बाहेर टाकली. आणि लवकरच त्या बीपासून तयार झालं …
वाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणारी गोष्ट!









