व्हेरोनिक व्हॅन डेन अबीले

व्हेरोनिक व्हॅन डेन अबीले या व्यवसायाने शिक्षिका असून अनुवादक आणि लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात.
त्या बेल्जियममध्ये राहतात. त्यांचे पहिले चित्रपुस्तक, ‘स्टिल माय ग्रँडमा’, हे अबीले यांनी त्यांच्या स्वतःच्या आजीला अल्झायमर रोगामुळे हळूहळू दुर्बळ होत असल्याचे पाहताना आलेल्या अनुभवांवरून प्रेरित आहे.
त्यांच्या ‘नोत्र जाँ’ या पुस्तकाचा अनुवाद हिंदी तसेच इंग्रजीमध्ये ‘अवर जॉन’ आणि मराठीमध्ये ‘आपला जॉन’ या नावाने करण्यात आला आहे.