स्नेहा उपळेकर
स्नेहा उपळेकर या ट्रान्समिडिया आर्टिस्ट आणि डिझायनर म्हणून यूके आणि भारतात काम करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या नावाजलेल्या संस्थेतून स्नेहा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असून, त्यांनी विविध प्रकारचे क्रिएटीव्ह काम केले आहे.
त्यांना चित्रं काढायला आणि जंगलात भटकंती करायला आवडतं. पर्यावरण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

