शुभदा गोगटे
जन्म : नाशिक येथे २ सप्टेंबर १९४३
शिक्षण : बी.एसस्सी.
व्यवसाय : प्रकाशन, लेखन
साहित्यप्रकार : कथा, कादंबरी, अनुवाद, विज्ञानकथांचे तीन संग्रह
कादंबरीलेखन : यंत्रायणी, खंडाळ्याच्या घाटासाठी, सांधा बदलताना इत्यादी.
विशेष : गूढकथा लेखन
पुरस्कार : यंत्रायणी / उत्कृष्ट विज्ञान कादंबरीचा राज्यशासनाचा पुरस्कार
खंडाळ्याच्या घाटासाठी / महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार. कै. गो.नी. दांडेकर पुरस्कृत मृण्मयी पुरस्कार

