श्रीपाद नारायण पेंडसे

जन्म : ५ जानेवारी १९१३. रत्नागिरीतील मुर्डी येथे.

मृत्यू : २३ मार्च २००७

मुंबईच्या बेस्ट कंपनीत नोकरी

लेखन : कथा, कादंबरी, ललित, आत्मचरित्र, नाटक

कादंबर्‍या : एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, रथचक्र, लव्हाळी, आकांत, तुंबाडचे खोत (दोन खंड), एक होती आजी, घागर रिकामी रे, रंगमाळी, हाक आभाळाची.

कथासंग्रह : जुम्मन

नाटके : यशोदा, राजेमास्तर, रथचक्र, संभूसांच्या चाळीत इत्यादी ११ नाटके.

व्यक्तिचित्रसंग्रह : खडकावरील हिरवळ

आत्मचरित्र : माणूस

विशेष : कोकणातले विश्‍व व लोकजीवन चितारणार्‍या प्रादेशिक कादंबर्‍यांचे लेखन

पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार