रणजित लाल

रणजित लाल

रणजित लाल यांनी लहान मुलांसाठी आणि मनातलं मूल जपणाऱ्या मोठ्यांसाठी कथा आणि ललित कथा
अशा पस्तीसहून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
निसर्ग इतिहास, पक्षी, प्राणी आणि कीटक यांच्यासाठी असलेली आवड त्यांच्या लिखाणातून दिसते.
‘द क्रो क्रॉनिकल्स, द लाइफ अँड टाइम्स ऑफ अल्टू फालतू, द स्मॉल टायगर्स ऑफ शेरगढ, द बर्ड्स ऑफ दिल्ली’ आणि इतर पुस्तकांमध्ये ते वाचायला मिळते.
छायाचित्रण, गाड्या, वाचन आणि स्वयंपाक याचीही त्यांना आवड आहे. ते दिल्लीमध्ये राहतात.
त्यांच्या ‘दॅट समर अँट कालागढ’ हे पुस्तक मुलांसाठी मराठीत कालागढच्या अभयारण्यात नावाने आणले आहे.