प्राची मोकाशी

प्राची मोकाशी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्या मुलांसाठी गोष्टी लिहितात. वयम् या मासिकातही त्यांनी मुलांसाठी कथा लिहिल्या आहेत.