निलीमकुमार खैरे

विख्यात सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे (अण्णा) गेल्या चार दशकाहून अधिक काळ पर्यावरण आणि त्याचे संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. ते कात्रज येथील सर्पोद्यान या संस्थांचे संचालक होते. सध्या रिहॅबिलीटेशन सेंटर फॉर ॲनिमल्स, पुणे या संस्थेचे संचालक असून इंडियन हर्पिटॉलॉजिकल सोसायटी या संस्थेचे संस्थापक आहेत.
आजपर्यंत त्यांची सर्प, प्राणिसृष्टी या विषयांवर चार पुस्तके प्रकाशित आहेत. या चारही पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले आहेत