मुकेश मालवीय

मुकेश मालवीय

मुकेश मालवीय गेली 30 वर्षे शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करताहेत. मुलांकडून शिकण्याची आणि त्यांना अध्ययन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची संधी मिळत असल्यामुळे त्यांना हे काम आवडतं.
अध्यापनाखेरीज पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतही त्यांचा सहभाग असतो. मुलांना गोष्टीच्या पुस्तकाइतकीच आवडतील अशी पाठ्यपुस्तकं तयार करण्याची त्यांची इच्छा आहे.