ममता नैनी ममता नैनी मुलांसाठी पुस्तके लिहितात व त्यांचे संपादन करतात. त्यांनी आतापर्यंत मुलांसाठी तीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ‘अ ब्रश विथ इंडियन’ या त्यांच्या पुस्तकाला ‘द हिंदू यंग वर्ड- गुडबुक्स अवार्ड 2019’ हा पुरस्कार मिळालेला आहे, Books By The Author आजीचा बटवा ₹110.00 Add to cart Categories: नवीन पुस्तके, बालसाहित्य, मराठी, वयोगट ६+ Tags: Mamta Nainy- Marathi, Priyankar Gupta-Marathi, Sonali Datar