ल. गो. परांजपे

ल. गो. परांजपे

लक्ष्मण परांजपे हे मराठी बालसाहित्यकार होते. बालसाहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशन या संस्थेचे ते संस्थापक तसेच मालक, संपादक होते. सुलभ मराठी भाषेतील पुस्तके मुलांना आजही आवडतात.
एका कोल्होबाची रोजनिशी, एका गाढवाची गोष्ट, चिमुकली गाणी, माकडा माकडा हुप, संत ज्ञानेश्वर अशी रंजक पुस्तके त्यांनी लिहिली.