मनोहर चमोली

मनोहर चमोली

उत्तराखंड राज्यातील टिहरी प्रांतात ‘मनू’ म्हणजेच मनोहर चमोली यांचा जन्म झाला. पत्रकारिता व कायदा या विषयातील शिक्षण त्यांनी घेतले आहे. सध्या भाषा विषयाचे शिक्षक म्हणून ते काम करतात.
मुलांसाठी व प्रौढांसाठी त्यांनी अनेक लेख, पुस्तके, कविता आणि नाटके यांचे लेखन केले आहे. त्यांच्या वीसहून अधिक कथांचा मराठी अनुवाद झाला आहे.